Mouni Roy : मौनी रॉयने शेअर केले बर्थ डे सेलिब्रेशनचे खास फोटो, पाहा क्लासी अंदाज

| Updated on: Sep 29, 2021 | 11:42 AM

मौनीने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती खूप मस्ती करताना दिसत आहे. (Mouni Roy shared a special photos of the birthday celebration, see Classy look)

1 / 5
अभिनेत्री मौनी रॉयनं नुकतंच तिचा वाढदिवस साजरा केला. टीव्हीच्या जगात छाप पाडल्यानंतर मौनीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिने तिच्या चाहत्यांना वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे.

2 / 5
मौनीने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती खूप मस्ती करताना दिसत आहे.

3 / 5
एका फोटोमध्ये मौनी तिचा केक हातात धरून बसली आहे आणि खूप गोंडस चेहरा बनवत आहे. हा एका कॅफेमधील फोटो आहे. जिथे तिच्या आजूबाजूला बरेच लोक दिसत आहेत.

4 / 5
मौनीच्या पोस्टवर अनेक सेलेब्सनी कमेंट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चारू असोपा यांनी कमेंट केली- वाढदिवसाच्या शुभेच्छा मौनी.

5 / 5
मौनीची ही पोस्ट 1 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केली आहे. फोटोंमध्ये मौनी बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. तिने तिच्या डेटचा फोटोही शेअर केला आहे.