मौनी रॉय आणि दिशा पाटनी यांच्या फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा, चाहत्यांनी म्हटले…
मौनी रॉय आणि दिशा पाटनी या दोघी खूप चांगल्या मैत्रीने आहेत. मौनी रॉय कायमच सोशल माीडियावर सक्रिय असते. आता या दोघींचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
1 / 5
मौनी रॉय आणि दिशा पाटनी यांचे खास लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. दिशा आणि मौनीच्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय.
2 / 5
मौनी रॉय हिने हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय आणि दिशा पाटनी यांचा अत्यंत बोल्ड लूक दिसलोय. या दोघी अभिनेत्रींच्या लूकवर चाहते फिदा झाल्याचे दिसत आहेत.
3 / 5
या फोटोशूटवर काही युजर्सने मौनी रॉय आणि दिशा पाटनी यांना आता ट्रोल करण्यासही सुरूवात केलीये. दिशा पाटनी हिने फोटोंमध्ये ब्रॅलेटसह गुलाबी स्कर्ट घातला आहे. मौनी रॉय हिने पांढऱ्या रंगाची शॉर्ट आणि बॉडीकॉन मिडी कॅरी केलीये.
4 / 5
एका युजर्सने या फोटोंवर कमेंट करत म्हटले की, बिकिनीतील चिकनी आहे या दोघी. दुसऱ्याने लिहिले की, काय बोल्डनेस आहे...भारीच...तिसऱ्याने लिहिले की, जबरदस्त...
5 / 5
ट्रोल करत एका युजर्सने लिहिले की, ऐवढे गळ्याला पडायला नेमके काय झाले? दुसऱ्याने लिहिले की, मला या दोघींचे हे फोटो अजिबात आवडले नाहीत. आता या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.