Mouni Roy : मौनी रॉयने परिधान केला स्कार्फने बनवलेला टॉप, बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ

| Updated on: Oct 28, 2021 | 4:11 PM

मौनीने स्कार्फपासून बनवलेला टॉप परिधान केला आहे. यासोबत तिने काळ्या रंगाची पॅन्ट आणि लांब बूट कॅरी केले आहेत.. (Mouni Roy wears a scarf top, See her bold and amazing photos)

1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच चर्चेचा भाग असते. ती तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात.

2 / 5
मौनी रॉय रोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. आता परत तिने तिचे फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
मौनीने स्कार्फपासून बनवलेला टॉप परिधान केला आहे. यासोबत तिने काळ्या रंगाची पॅन्ट आणि लांब बूट घातले आहेत. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

4 / 5
मौनीच्या फोटोंना 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. टीव्ही सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तन्वी शाहने फायर इमोजी पोस्ट केले तर आमना शरीफने देखील हार्ट इमोजी पोस्ट केले.

5 / 5
वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर, मौनी रॉय लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.