Mouni Roy : रेड ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, फोटो पाहाच

| Updated on: Jul 16, 2021 | 1:31 PM

नुकतंच मौनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Mouni Roy's amazing pictures in a red dress)

1 / 6
छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास गाठणारी मौनी रॉयनं चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरते. मौनी अनेकदा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चाहत्यांना वेड लावते.

2 / 6
नुकतंच मौनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

3 / 6
तिने आपले हे हॉट फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये मौनी रेड कलरच्या आउटफिटमध्ये आपल्या स्टाईलची जादू पसरवताना दिसत आहे.

4 / 6
प्रत्येक फोटोत मौनीची वेगळी स्टाईल पाहायला मिळतेय. चाहत्यांमध्ये तिचे हे फोटो चांगलेच पसंत केले जात आहेत.

5 / 6
मौनीने 2006 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. अभिनेत्रीने 'क्यूंकी सास भी कभी बहु थी' या प्रसिद्ध मालिकेतून पदार्पण केलं. या शोनंतर तिनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

6 / 6
सोशल मीडियावरही मौनीची चांगली फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर मौनी रॉयचे 17.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.