Mouni Roy | शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी रॉयचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

| Updated on: Oct 13, 2022 | 10:11 AM

मौनी रॉयने केलेल्या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. मौनीचे हे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना आवडले आहेत. चाहते या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या ग्लॅमरस लूकमध्ये कायमच चर्चेत असते. मौनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

2 / 5
नुकताच मौनी रॉयने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये मौनी रॉयचा लूक अत्यंत सुंदर दिसतोय.

3 / 5
मौनी रॉयने केलेल्या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
मौनीचे हे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना आवडले आहेत. चाहते या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

5 / 5
मौनी रॉयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने शिमरी शॉर्ट ड्रेस घातला असून यामध्ये तिचा लूक बोल्ड दिसतोय. या फोटोंमध्ये तिने मेकअप फार कमी केला आहे.