मौनी रॉय अनेकदा आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकते. जेव्हा जेव्हा मौनी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा ती चाहत्यांना घायाळ करते.
आता मौनीनं तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
आपल्या नवीन फोटोशूटमध्ये मौनी ब्लॅक कलरच्या साडीमध्ये दिसली आहे. मौनीनं साडीमध्ये कहर केला आहे.
या फोटोंमधील तिची स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. फोटो पाहून चाहते तिची प्रचंड स्तुती करत आहेत.
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर मौनीनं बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठला आहे.
सध्या मौनी आणि मोहित रैना यांच्या अफेअरच्या बातम्यांना वेग आला आहे.