अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने अत्यंत कमी वेळामध्ये एक खास ओळख मिळवली आहे. विशेष म्हणजे मृणालची फॅन फाॅलोइंग देखील चांगली आहे.
मृणाल आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर कायमच खास आणि बोल्ड फोटो शेअर करते. मृणालचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात.
मृणाल ठाकूरने टीव्हीसोबतच काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मृणालच्या अभिनयावर तिचे चाहते कायमच फिदा असतात.
नुकताच मृणालने एक फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटोशूट तिने साडीमध्ये केले आहे.
मृणालचे हे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले असून नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.