‘बबिता जी’चा तो फोटो पाहून चाहत्यांना आली जेठालालची आठवण, मुनमुन दत्ता हिचा जबरदस्त लूक
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळते. या मालिकेतील कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही ही बघायला मिळते.