करिश्मा कपूरच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
कपूर कुटुंबातील मुली अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. आता करिश्मा कपूर हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.
1 / 5
गेल्या काही वर्षांपासून करिश्मा बॉलिवूडपासून दूर आहे. पण आता 'मर्डर मुबारक' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे.
2 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता देखील करिश्मा हिने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे.
3 / 5
फोटोंमध्ये करिश्मा बोल्ड आणि हॉट दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
4 / 5
अभिनेत्री तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
5 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करिश्मा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.