लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन… पहा ‘झुंड’ची पडद्यामागील दृश्ये
सिनेमागृह ते सोशल मीडिया.. सध्या चर्चा आहे ती म्हणजे नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' (Jhund) या चित्रपटाचीच. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे पडद्यामागील काही फोटो समोर आले आहेत.
1 / 10
सिनेमागृह ते सोशल मीडिया.. सध्या चर्चा आहे ती म्हणजे नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या चित्रपटाचीच. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे पडद्यामागील काही फोटो समोर आले आहेत.
2 / 10
'बोलकी फ्रेम' या फेसबुक पेजवर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
3 / 10
चित्रपटात भावना भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली पाटील..
4 / 10
सेटवर सीन समजावून सांगताना नागराज मंजुळे..
5 / 10
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.
6 / 10
चित्रपटातील दृश्याबाबत चर्चा करताना बिग बी आणि नागराज मंजुळे..
7 / 10
नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.
8 / 10
या चित्रपटाने पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर 9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
9 / 10
'झुंड'च्या सेटवरील अमिताभ बच्चन..
10 / 10
सिनेमॅटोग्राफर सुधाकर रेड्डी यांनी कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपले आहेत.