नागराज मंजुळे यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'झुंड' आजपासून (4 मार्च) थिएटरमध्ये दाखल झाला आहे.
'झुंड'च्या प्रदर्शनानिमित्त सोलापुरातील थिएटरबाहेरील मोठमोठ्या कटआऊट्सनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
जवळपास पंधरा-सोळा वर्षांनंतर सोलापुरात असं काही झाल्याचं पहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली.
झूंडच्या प्रमोशनमधून अमिताभ बच्चन यांनी एक दिवसही दिला नसल्याची चर्चा
नागराज मंजुळेंनी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सोलापूरकरांचे आभार मानले आहेत.
नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन