अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता रश्मिका तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.