नॅशनल क्रश तृप्ती डिमरी हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल…

| Updated on: Sep 04, 2024 | 11:32 AM

‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) आता तिच्या नव्या आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.

2 / 5
सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
‘ॲनिमल’ सिनेमामुळे तृप्ती हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाले.

4 / 5
‘ॲनिमल’ सिनेमानंतर 'बॅड न्यूज' सिनेमाातून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस आली. तृप्तीच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

5 / 5
‘ॲनिमल’ सिनेमात साकारलेल्या भूमिकेमुळे तृप्ती एका रात्रीत नॅशनल क्रश म्हणून ओळखीस आली. सोशल मीडियावर देखील  अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या संख्खेत मोठी वाढ झाली आहे.