बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. आर्यनच्याआधी सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाने संपूर्ण बॉलिवूडला हादरवून सोडले होते.
शाहरुख खानचा मुलगा आर्यनने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही. मात्र त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.
आर्यन सोशल मीडियावर आपले स्टाईलिश फोटो वेळोवेळी शेअर करत असतो.
आर्यन खानची आजची रात्रही कोठडीतच, उद्या 11 वाजता जामीनावर सुनावणी होणार
चाहते नेहमीच आर्यनच्या लूकची तुलना शाहरुख खानसोबत करताना दिसतात. नेहमी चर्चेचा विषय ठरणार आर्यनला मात्र एनसीबीने अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.