नीना गुप्ता होणार आजी, लेकीच्या ‘बेबी शॉव्हर’चे फोटो तुफान व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे. नुकताच मसाबा गुप्ता हिचा 'बेबी शॉव्हर' सोहळा मोठ्या थाटात पार पडला. आता बेबी शॉव्हर'चे फोटो व्हायरल होत आहेत.