तवायफांच्या कुटुंबियांसोबत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचं खास कनेक्शन
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण अभिनेत्रींच्या भूतकाळाबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल... बॉलिवूडच्या काही अभिनेत्री अशा देखील आहे ज्यांचं तवायफांच्या कुटुंबियांसोबत खास कनेक्शन आहे.