Neetu Kapoor | नीतू कपूर यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन, करीना कपूर पुन्हा झाली आत्या
आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आपल्या मुलीच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, चाहत्यांना मुलीची झलक अजूनही दाखवण्यात नाही आली.