अभिनेत्री नेहा मलिक कायमच बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. नेहा सोशल मीडियावर हाॅट फोटो चाहत्यांसाठी शेअर करते.
विशेष म्हणजे नेहाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडतात. नेहाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतात.
नुकताच नेहाने एक फोटोशूट केले असून तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
लेटेस्ट फोटोशूटचे फोटो नेहाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहाचा जबरदस्त अंदाज दिसतोय.
स्विमिंग पूलजवळ बसून नेहाने पोज दिल्या आहेत. या फोटोंमध्ये नेहा मलिकने प्रिंटेड शॉर्ट टॉप घातला आहे. यामध्ये नेहाचा किलर लूक दिसतोय.