Nia Sharma हिच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा; तुम्ही पाहिले आहेत अभिनेत्री ‘हे’ फोटो
अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) हे टीव्ही विश्वातील प्रसिद्ध नाव आहे. निया हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे..