Nikki Tamboli | बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळीचा ब्रालेस फोटो व्हायरल, बोल्ड लूकनं सोशल मीडियाचा पारा तापला
'बिग बॉस 14' फेम निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. निक्की तिचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. निक्कीने ब्रालेस फोटोशूट केले आहे.
1 / 5
'बिग बॉस 14' फेम निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. निक्की तिचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. निक्कीने ब्रालेस फोटोशूट केले आहे. हा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या या फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
2 / 5
निक्की तांबोळीने fitlookmagazine फिटलूक मासिकाच्या मुखपृष्ठासाठी हे फोटोशूट केले आहे. ती लाइम यलो फॉर्मल कोट पँटमध्ये दिसू शकते. पण या ओपन कोटमध्ये तिचा लूक खूपच बोल्ड वाटत आहे.
3 / 5
या फोटोमध्ये तिने तिचे केस ओपन ठेवणंच पसंत केलं आहे. तीच्या मेकअपने ती खूपच सुंदर दिसते. तिने या आउटफिटसाठी गोल्डन हील्सचा पर्याय निवडला आहे.
4 / 5
हा फोटो शेअर करत निक्कीने जर मी लोकप्रिय आहे तर ती माझी चूक नाही आणि जर तुम्हाला माझा हेवा वाटत असेल तर तो माझाही दोष नाही. असे कॅप्शन दिले आहे. निक्की हा बोल्ड लूक... तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
5 / 5
वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर, निक्की अलीकडेच स्टंट रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 11 मध्ये स्टंट करताना दिसली.