अभिषेक बच्चन सोबत अफेअरच्या चर्चा, अभिनेत्री दिसते प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस
अभिनेता अभिषेक बच्चन सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिषेकमुळे निम्रत देखील चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.