Expensive : नोराचा न्याराच तोरा… नोराच्या व्हिंटेज पँटसूट आणि कोरसेट्सची किंमत माहीत आहे का?
नोरा फतेही नेहमीच चर्चेमध्ये असते. नोराने तिच्या डान्समुळे चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळे ओळख निर्माण केली आहे. नोराचा फॅशन सेन्स देखील जबरदस्त आहे. डान्सरनंतर अभिनेत्री बनलेल्या नोराने अलीकडेच कोरसेट्स, पँटसूट आणि प्रिंटेड को-ऑर्ड्स कॅरी केले आहे. नोरा व्हिंटेज पँटसूट आणि कोरसेट्समध्ये दिसली.