अभिनेत्री नोरा फतेही कायम वेस्टर्न लूकमध्ये दिसते. पण आता अभिनेत्रीने पारंपरिक लूकमध्ये खास फोटोशूट केलं आहे. पांढऱ्या रंगाचा लेहेंगा, गळ्यात हिरवा हार, मोकळ्या केसांमध्ये नोरा प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोराच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.