पांढऱ्या साडीत नोरा फतेहीच्या मनमोहक अदा, अभिनेत्री दिसतेय ‘अप्सरा’
अभिनेत्री नोरा फतेही हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. दमदार डान्स आणि सौंदर्याच्या जोरावर नोहा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शिवाय अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अता देखील अभिनेत्री खास लूकमुळे चर्चेत आली आहे.