सागरिका भट्टाचार्यचा मोठा दावा, नॉर्वेच्या दूतावासाने केला खुलासा, राणी मुखर्जी हिच्या चित्रपटानंतर
राणी मुखर्जी हिने मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार पध्दतीने बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे राणी मुखर्जी हिच्या मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.