Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह यांनी किती पाकिस्तानी चित्रपटात काम केलं माहितीय का?

| Updated on: Jul 20, 2024 | 3:47 PM

Naseeruddin Shah : बॉलिवूडच्या प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये नसीरुद्दीन शाह यांचा समावेश होतो. त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका केल्या. स्वत:च्या अभिनयाने त्यांनी ओळख निर्माण केली. भूमिकेवर छाप उमटवली. नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडच्याच नाही, काही पाकिस्तानी सिनेमातही काम केलं. हे सिनेमा कुठले? त्या बद्दल जाणून घ्या.

1 / 5
नसीरुद्दीन शाह यांनी फक्त बॉलिवूडच नाही, अनेक पाकिस्तानी चित्रपटातही काम केलय. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये नसीरुद्दीन शाह यांचा समावेश होतो. ते मागच्या 5 दशकापासून फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहेत.

2 / 5
1975 साली रिलीज झालेला निशांत हा त्यांचा डेब्यु सिनेमा होता. त्यानंतर त्यांनी 100 पेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केल्या. बॉलिवूड सोबतच नसीरुद्दीन शाह यांनी पाकिस्तानी चित्रपटात सुद्धा काम केलय. हे तुम्हाला माहित आहे का?.

3 / 5
20 जुलै आज त्यांचा 75 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊया, त्यांनी कुठल्या पाकिस्तानी चित्रपटात काम केलय. या लिस्टमध्ये पहिला सिनेमा आहे, 2007 साली रिलीज झालेला 'खुदा के लिए' सिनेमा. या पिक्चरमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी मौलान वलीचा रोल केलेला.

4 / 5
'जिंदा भाग' हा त्यांचा दुसरा पाकिस्तानी सिनेमा आहे. 2013 साली हा चित्रपट आला. 86 व्या एकेडमी अवॉर्ड्समध्ये पाकिस्तानकडून ऑफिशियल एंट्री म्हणून हा सिनेमा पाठवण्यात आलेला.

5 / 5
'जीवन हाथी' हा 2016 साली आलेला कॉमेडी थ्रिलर सिनेमा सुद्धा या यादीत आहे. हा त्यांचा तिसरा पाकिस्तानी सिनेमा आहे. 'जिंदा भाग' च्या दिग्दर्शकाने बनवलेला हा सिनेमा होता.