नुसरतने तिचे हे नवे फोटो तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे.
तिची ही अनोखी स्टाईल नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे.
सध्या नुसरतने ब्लॅक अँड व्हाईट आउटफिटमध्ये केलेल्या फोटोशूट चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. तिने विविध पोज देत फोटो काढले आहेत.
नुसरत भरुचा तिच्या अभिनयासोबतच तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे ओळखली जाते.
नुसरत भरुचा एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री असून तिने अनेक चांगल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
नुसरतला विविध प्रकारचे आउटफिट्स परिधान करायला आवडतात. पारंपरिक ड्रेस, साडीपासून ते लेटेस्ट वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत सर्व काही ती उत्तम प्रकारे परिधान करते.
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने नुकतेच फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये नुसरतचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.