Nushrratt Bharuccha हिच्या बार्बी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल
अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. पण 'प्यार का पंचनामा' सिनेमातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.
2 / 5
अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते कामय नुसरत हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात..
3 / 5
'प्यार का पंचनामा' सिनेमात मुख्य भूमिकेत झळकल्यानंतर नुसरतच्या लोकप्रियेत प्रचंड वाढ झाली. नुसरत मोठ्या पडद्यासोबसोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
4 / 5
नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
5 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.