PHOTO | दिवाळीच्या दिवशी पारंपरिक वेशभूषेत स्पॉट झाली मलायका अरोरा, पाहा तिचा ट्रेडिशनल लूक
आज सर्व सेलिब्रिटी आपापल्या शैलीत दिवाळी साजरी करत आहेत. दरम्यान, मलायका अरोरा तिच्या आईच्या घरी पारंपारिक लूकमध्ये दिसली. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.