Oscars 2024 : ‘ऑस्कर’च्या गुडी बॅगमध्ये काय असते? ज्यांची किंमत असते इतके कोटी
Oscars 2024 : 'ऑस्कर' विजेत्यांना मिळते एक गुडी बॅग, बॅगेत असतात अनेक महागड्या गोष्टी... ज्यांची किंमत असते कोट्यवधींमध्ये... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'ऑस्कर' पुरस्कार सोहळ्याची चर्चा...
1 / 5
Oscars 2024 : 96 वा अकॅडमी अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात मोठ्या जल्लोषात झाली आहे. पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत आहे. 'ऑस्कर' विजेत्यांना एक गुडी बॅग मिळते...
2 / 5
विजेत्यांना मिळणाऱ्या गुडी बॅगेत असतात अनेक महागड्या गोष्टी... तर आता विजेत्यांना मिळणाऱ्या गुडी बॅगबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'ऑस्कर' पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे.
3 / 5
सध्या 'ऑस्कर' विजेत्यांना मिळणाऱ्या गुडी बॅगची चर्चा रंगली आहे. विजेत्यांना मिळणाऱ्या गूडी बॅगेत एक दोन नाहीतर, 60 वेग-वेगळ्या गोष्टी असतात.
4 / 5
बॅगेत असणाऱ्या वस्तूंची किंमत भारतीय चलनानुसार 1.5 कोटी रुपये आहे. बॅगेतील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे, स्विस आल्प्सची ट्रिप आहे. या ट्रिपची किंमत जवळपास 41 लाख रुपये असते.
5 / 5
रिपोर्टनुसार, गुडी बॅगमध्ये काही मेकएप प्रॉडक्स असतात. शिवाय काही चॉकलेट देखील असतात. ऑस्करमध्ये मिळणाऱ्या बॅगमध्ये गारमेंट पॉपकॉर्न आणि एक रुबिक्स क्यूब देखील असते.