Love Life | बॉलिवूड अभिनेत्रींचे ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत ‘प्रेमसंबंध’, एकाच्या पर्समध्ये होता प्रेयसीचा फोटो
मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींचे फार जवळचे संबंध आहेत. आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींना डेट केलं आहे. आज बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. पण एका काळ असा होता जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आल्या होत्या... त्याच अभिनेत्रींबाबत आज जाणून घेवू...