पलक तिवारी हिने केले अत्यंत शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट, Shweta Tiwari हिच्या लेकीचे फोटो पाहून फुटेल घाम
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिने नुकताच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान याच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत होती.