Palak Tiwari | आईपेक्षा मुलीचा बोल्ड लूक, पाहा श्वेता तिवारीच्या मुलीचे बोल्ड फोटो

| Updated on: Dec 02, 2022 | 6:41 PM

विशेष म्हणजे पलक तिवारी हिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. पलक आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

1 / 5
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. श्वेता हिच्याप्रमाणेच पलकही बोल्ड लूकसाठी ओळखली जाते.

2 / 5
पलकच्या बाॅलिवूड पदार्पणासाठी श्वेता तिवारी हिने अत्यंत मेहनत घेतलीये. पलकने अत्यंत कमी वेळामध्ये वेगळी ओळख निर्माण केलीये.

3 / 5
विशेष म्हणजे पलक तिवारी हिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. पलक आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

विशेष म्हणजे पलक तिवारी हिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. पलक आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

4 / 5
नुकताच पलक तिवारी हिने सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पलकचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.

5 / 5
पलकने हे नवे फोटोशूट साडीवर केले आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.