कुटुंबासोबत पलक तिवारी लुटतेय सुट्ट्यांचा आनंद; फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील पलक एका कारणामुळे चर्चेत आली आहे. पलक हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
1 / 5
अभिनेत्री पलक तिवारी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.
2 / 5
आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पलक सध्या तिच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त पलक आणि तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
3 / 5
पलक तिवारी हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. पलक हिला फिरायला फार आवडतं. अभिनेत्री कायम अनेक ठिकाणी जाऊन तेथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
4 / 5
पलक सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
5 / 5
पलक कुटुंबासोबत देखील कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. श्वेता तिवारी आणि लेक पलक तिवारी यांच्या सौंदर्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.