श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. पलक तिवारी हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग पलकही बघायला मिळते.
नुकताच पलक तिवारी हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. पलक तिवारी हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे.
पलक ही या फोटोमध्ये अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. पलक तिवारी हिच्या या नव्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
पलक तिवारी हिचे हे फोटो पाहून अनेकांनी थेट बाॅलिवूडची क्वीन पलक हिला म्हटले आहे. पलक ही कायमच आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करताना दिसते.
पलक तिवारी हिचे किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील अभिनयासाठी काैतुक देखील करण्यात आले आहे. पलक हिला सलमान खान याने चित्रपटात काम करण्याची संधी दिली.