पलक हिने शेअर केले ग्लॅमरस लूकमधील खास फोटो, बोल्डनेसमध्ये आई श्वेता तिवारीला मागे टाकते अभिनेत्री
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी सलमान खान याच्या आगामी चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर श्वेता तिवारी हिच्या मुलीची हवा सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. नुकताच पलक तिवारी हिने काही खास फोटो शेअर केले आहेत.