‘पंचायत’ सीरिजमध्ये साधी दिसणारी ‘रिंकी’ खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड
'पंचायत' सीरिजच्या तिन्ही सीरिजला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. सीरिजमधील प्रत्येक स्टारने चाहत्याचं मनोरंजन केलं आहे. त्यामधील एक म्हणजे सानविका... सध्या सानविका हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.