‘पंचायत 3’ मधील ‘प्रधानजीं’च्या मुलीच्या हटके अदा, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेता जितेंद्र कुमार स्टारर वेब शो 'पंचायत 3' मध्ये प्रधान जी आणि प्रधान यांची पत्नी मंजू देवी यांची मुलगी रिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्विका हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या स्टाईलवर चाहते देखील फिदा झाले आहे.