Parineeti Chopra हिचं मुंबईतील आलिशान घर; Inside Photo तुफान व्हायरल
अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच राघव चड्ढा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. राघव आणि गौतमी यांच्या लग्नापूर्वीच्या विधी देखील सुरु झाल्या आहेत.. लग्नाच्या चर्चा सुरु असतात परिणीती हिच्या मुंबईतील घराचे देखील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.