Parineeti Chopra | चक्क या खासदाराला डेट करत आहे परिणीती चोप्रा?, फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. सध्या परिणीती चोप्रा हिचे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. परिणीती चोप्रा हिचे हे फोटो मुंबईमधील आहेत.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या चर्चेत आलीये. सोशल मीडियावर परिणीती चोप्रा हिचे काही खास फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो मुंबईमधील असून यावेळी परिणीती चोप्रा हिच्यासोबत एक खास व्यक्ती आहे.
2 / 5
गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, परिणीती चोप्रा ही आम आदमी पक्षाचे पंजाबचे खासदार राघव चड्ढा याला डेट करत आहे. आता यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये हे दोघे मुंबईतील एका रेस्टोरेंटबाहेर स्पाॅट झाले.
3 / 5
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघांचाही खास लूक दिसतोय. विशेष म्हणजे दोघांनीही पांढऱ्या रंगाचेच शर्ट घातले आहेत.
4 / 5
परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांनी आतापर्यंत त्यांच्या रिलेशनवर काहीच भाष्य केले नाहीये. मात्र, राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
5 / 5
डिनर करण्यासाठी रेस्टोरेंटमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पोहचले होते. आता यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. परिणीती चोप्रा सिंघल असल्याच्या चर्चा आहेत.