Bigg Boss 17 फेम अंकिता लोखंडे हिचं खरं नाव माहितीये? जाणून बसेल धक्का

| Updated on: Dec 01, 2023 | 2:56 PM

Bigg Boss 17 | 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे का लपवते स्वतःची ओळख? अंकिता हिचं खरं नाव जाणून व्हाल थक्क... काय आहे अंकिता लोखंडे हिचं खरं नाव... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खऱ्या नावाची चर्चा... फार कमी लोकांना माहिती आहे अभिनेत्रीच्या खऱ्या नावाचं सत्य?

1 / 5
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आतापर्यंत अनेक मालिका आणि शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अंकिता अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी पहिल्या मालिकेतच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

2 / 5
अंकिता हिने तिच्या करियरची सुरुवात 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या माध्यमातून केली. सध्या अभिनेत्री 'बिग बॉस 17' मध्ये सक्रिय आहे. 'बिग बॉस'च्या घरातील दमदार स्पर्धकांपैकी एक म्हणजे अंकिता लोखंडे. सध्या सर्वत्र अंकिता लोखंडे हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगत आहे.

3 / 5
आज अंकिता लोखंडे हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण अंकिता हिच्याबद्दल एक अशी गोष्ट आहे, जी फार कमी लोकांना माहिती आहे. अंकिता हिचं खरं अंकिता लोखंडे नसून तनुजा लोखंडे आहे.

4 / 5
अभिनेत्री काही प्रसिद्ध सेलिब्रिटींप्रमाणे स्क्रिनवरील स्वतःचं बदललं आहे. अंकिता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेनशल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
अंकिता लोखंडे हिने 'पवित्र रिश्ता' मालिके दरम्यान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला डेट केलं. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. पण 2016 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. आता अंकिता उद्योजक विकी जैन याच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.