Uorfi Javed | उर्फी जावेद हिने घातली चक्क मच्छरदाणी?, ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, नेटकऱ्यांचा संताप
उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात अंदाजा हा लावला जाऊ शकत नाही. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी स्टाईलमध्ये चर्चेचा विषय ठरलेली असते. उर्फी जावेद हिचा नुकताच नवा लूक पुढे आलाय. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय.
1 / 5
उर्फी जावेद हिने तिच्या फॅशनच्या माध्यमातून अगदी कमी कालावधीमध्ये एक खास ओळख ही नक्कीच निर्माण केलीये. सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते.
2 / 5
मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाही. उर्फी जावेद हिचा नुकताच नवा लूक पुढे आलाय. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना धक्का बसलाय.
3 / 5
नव्या लूकमध्ये उर्फी जावेद ही ड्रॅगन लूकमध्ये दिसली आहे. उर्फी जावदे हिने ब्लॅक रंगाचा ट्रांसपेरेंट बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. या लूकमध्ये उर्फी जावेद ही अत्यंत बोल्ड दिसत आहे.
4 / 5
उर्फी जावेद हिच्या या ड्रेसवर ड्रॅगन दिसत आहे. आता याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. उर्फी जावेद हिच्या या लूकवर कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले.
5 / 5
एकाने लिहिले की, उर्फीचे नाव गिनीज बुकमध्ये असले पाहिजे. दुसऱ्याने लिहिले, मच्छरदाणी घालून फिरत आहे आज तर ही उर्फी जावेद. अजून एकाने लिहिले की, सर्व गर्मी ही फक्त हिला एकटीलाच लागत आहे.