बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-बाबा होणार आहेत. आलियाने प्रेग्नेंसी दरम्यान अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. एक चर्चा अशी आहे की, आजच आलिया बाळाला जन्म देणार आहे.
आलिया आणि रणबीरच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. आजच आलियाची डिलिव्हरी होणार असल्याची एक चर्चा आहे.
सोशल मीडियावर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्येच आलियाची डिलिव्हरी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.