तेजस्वी आणि करण कुंद्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटोमध्ये काय आहे स्पेशल…
नुकतेच तेजस्वीने आपल्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तेजस्वीचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय. तेजस्वीने हे सर्व फोटोशूट करण कुंद्रासोबत केले आहे. दोघांनीही फोटोंमध्ये अतिशय सुंदर पोज दिल्या असून चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडत आहेत.