भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मोनालिसा दररोज तिच्या स्टाईलने सर्वांना वेड लावते. अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा तिचे खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. मोनालिसाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर पिवळ्या सूटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.