अनन्या पांडेचा अन्यनसाधारण प्लंगिंग नेक व्हेलवेट, किंमत किती?; फोटो पाहाच!
अनन्या पांडेने आतापर्यंत मोजकेच चित्रपट केले आहेत. पण ती अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात राहते आणि याचे एक खास कारण म्हणजे तिचा फॅशन सेन्स. अलीकडेच अनन्याने फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनन्याने हे फोटोशूट कारमध्ये केले आहे.