मॉडेल पूजा गुप्ता सुरुवातीपासूनच तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंसाठी चर्चेत असते. अशा परिस्थितीत तिने आता आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वी तिनं बाथटबमध्ये आंघोळ करताना काही फोटो शेअर केले होते तेव्हा ती चर्चेत आली होती.
आता तिनं बेडशीटमध्ये स्वत:ला गुंडाळत एक फोटोशूट केलं आहे. यामध्ये पूजा गुप्ता खूपच सुंदर दिसत आहे.
पूजाचा हा हॉट अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.
दिल्लीतील मॉडेल आणि अभिनेत्री पूजा गुप्ता तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या सुंदर आणि हॉट फोटोंसाठी चर्चेत असते.
तिनं तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.