कंगना रनौतचा 'लॉक अप' हा रिअॅलिटी शो संपलाय, मात्र त्यातील स्पर्धक अजूनही सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एकीकडे विजेता मुनव्वर फारुकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात असतानाच आता पूनम पांडेही चर्चेत आली आहे.
पूनम पांडे मुंबईच्या रस्त्यांवर आंबे खरेदीसाठी निघाली
Follow us on
कंगना रनौतचा ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो संपलाय, मात्र त्यातील स्पर्धक अजूनही सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
एकीकडे विजेता मुनव्वर फारुकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात असतानाच आता पूनम पांडेही चर्चेत आली आहे.
नुकताच पूनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ती ‘Oops’ मूमेंटची शिकार झाली. त्यानंतर आता पूनमचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आंब्यांची खरेदी करण्यासाठी पूनम बाहेर पडली आणि तिचे फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझींनी तिच्याभोवती एकच गर्दी केली. यावेळी पूनमनेही पापाराझींसाठी पोझ दिले.
आयपीएलमधील कोणत्या क्रिकेट टीमला तू पाठिंबा देशील, असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “क्रिकेटबद्दल मला काही विचारलं नाहीच तर बरं होईल.”