प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात उरकलं लग्न, फोटो पोस्ट करत म्हणाली…
प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्न उरकलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अखेर अभिनेत्रीने लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.