मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे यांनी केलं देवदर्शन, कारण आहे प्रचंड खास…
आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय जोडी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता दोघांनी देवदर्शनाचे फोटो पोस्ट केले आहेत.